Shubhu1's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 9

Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

सर्वांना नमस्कार.....🌸🙏🏻🌼

 

                             हल्ली कडक उन्हाळा सुरू आहे.... त्यात पडणारं हे ऊन डोक्याला आणि डोळ्यांना नको वाटत....पण त्याच बरोबर माझ्या अंगणातील कुंड्यांमध्ये येणारे ही ऑफीस टाईमची फुलं....डोळ्यांना सुखावह वाटणारे आहे....😍

आम्ही ह्या फुलांना ऑफिस टाईमची फुलं असच म्हणतो.... कारण ही फुलं रोज सकाळी 9 ला उमलतात आणि बरोबर 5 ला मावळतात....अगदी ऑफीस वेळेसारखे........

 

#1 ऑफीस टाईमच्या फुलांचा एकत्र घेतलेला फोटो...#1 ऑफीस टाईमच्या फुलांचा एकत्र घेतलेला फोटो...

 

 

 

ह्या फुलांच्या झाडाचं एक विशेषण अस आहे की., दोन वेगवेगळ्या रंगाची फुलांची काडी जर तुम्ही एकत्र लावली तर त्याची कलम होऊन एक नवीन वेगळ्याच रंगाच्या सुंदर फुलाची निर्मिती होते....

 

 

#2 पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या काडीची कलम होऊन आलेलं दुरंगी फुल......#2 पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या काडीची कलम होऊन आलेलं दुरंगी फुल......

 

 

  • जाणून घेऊया या फुलाच्या झाडाविषयी :-

 

                      पोर्तुलाका ग्रॅडीफ्लोरा ही पर्सलेन कुटूंबातील पोर्तुलाकेसी नावाची एक रसाळ फुलांची वनस्पती आहे,

 

जी मूळची दक्षिण ब्राझील, अर्जेंटिना आणि उरुग्वे येथे आहे आणि बऱ्याचदा बागांमध्ये यांची लागवड केली जाते......

 

                   रोझ मॉस, इलेव्हन ओक्लॉक, मेक्सिकन रोझ, मॉस रोझ, सन रोझ, टेबल रोझ, रॉक रोझ आणि मॉस-रोझ पर्सलेन यासह अनेक नावे या फुलांना ज्या- त्या प्रदेशानुसार आहेत.

 

वैज्ञानिक नाव - पॉर्तुलाका ग्राडीफ्लोरा असे आहे.

 

 

 

#3 लाल रंगाचे ऑफिस टाईमचे फुलं....#3 लाल रंगाचे ऑफिस टाईमचे फुलं....

 

 

 

#4 पांढऱ्या रंगाचे ऑफिस टाईमचे फुलं....#4 पांढऱ्या रंगाचे ऑफिस टाईमचे फुलं....

 

 

 

#5 गुलाबी रंगाचे ऑफिस टाईमचे फुलं....#5 गुलाबी रंगाचे ऑफिस टाईमचे फुलं....

 

 

 

#6 अबोली रंगाचे ऑफिस टाईमचे फुलं....#6 अबोली रंगाचे ऑफिस टाईमचे फुलं....

 

 

 

याच बरोबर या झाडाला विविध रंगी फुलं येतात.....

 

        जसे की...:-

  • नारंगी
  • फिकट नारंगी
  • पिवळा
  • डार्क पिवळा 
  • फिकट गुलाबी 

 

                     या फुलांप्रमाणेच तेही सुंदर आणि मनमोहक दिसणारी असतात.....👌🏻😘😍

 

 

 

@Tushar_Suradkar 

@TravellerG 

@Shrut19 

@

@Praniketmore 

@ShubhamWaman 

@

@Rohan10 

@ajitthite 

@HinalLad 

@NareshDarji 

@NERKARAMIT 

 

 

 

 

 

 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

36 comments
Connect Moderator

Re: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

"ऑफिस टाईमची फुलं" ही व्याख्या फार आवडली 😊
फोटो देखील अतिशय उत्तम आहेत आणि फोटो तील फुले सुरेख दिसत आहेत 🌻

या अप्रतिम पोस्टबद्दल आपले आभार @Shubhu1 

Level 9

Betreff: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

@Shubhu1 

So schöne Blumen gut erklärt und die Blühzeit angepasst an die Bürozeit ist schon sehr lustig 

Level 6

Re: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

very nice flower.all bengali people are know its are ' 9 OCLOCK FLOWER' 

Level 10

Re: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

That's a great explanation, dear @Shubhu1 ...

Held about multiple names for this flower... But, "Office Time Flower" & 9 to 5 connection is a new concept for me!  Thanks for explaining that. 

 

The photos of the flowers have come out very nicely! Really love it!!.

 

Also thank you very much for sharing this interesting post...

All the best...

 

Oh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform me

Level 7

Re: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

Svidjela mi se ova vaša priča @Shubhu1 

Vaše fotografije cvijeća su prekrasne.

Pozdrav iz Hrvatske!

😊🇭🇷

Level 8

Re: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

अरे वाह...काय भारी फूले आहेत... आणि ऑफिस वेळेत काम केल्यासारखे उमलतात आणि मावळतात...खूप छान फोटोज् आहेत. सुंदर पोस्ट. खूप आवडली. धन्यवाद @Shubhu1 

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel
Level 9

Re: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

@Tushar_Suradkar Thank you 🤗 Sir.....तुम्हाला माझी पोस्ट आवडली...... मला छान वाटल.....आणि तुम्ही कुठली गोष्ट लिहिण्यातली तुम्हाला आवडली हे सांगता.... तेही आवडल मला.....🤗🙏🏻

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 9

Re: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

Thank you 🤗 @Rohan10  असे comments वाचले की छान वाटत... आणि आणखीन अशी post लिहावी वाटते.....🤗

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 9

Betreff: Photography of Various type of office time 🤳🏻 Flowers 🌸🌼

@Annaelisa Thank you 🤗 Ana...

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery