@Shrut19 ताई,
उत्कंठा आम्हालाही होती; मी विचारले पण त्यालाही आणि आमच्या बरोबरच्या गावकऱ्यांना पण फारशी जास्त माहिती नव्हती त्यामुळे विषय फारसा पुढे गेलेला नाही. आणि आम्ही बाकीचे बघण्यात रमल्यामुळे राहून गेले.
काही अजून माहिती मिळाल्यास कळवीन नक्की.
![]()

धन्यवाद मित्रा ; तुला एकूण लेख आवडल्याबद्दल आभारी आहे. तुझ्या सूचना जरूर लक्षात ठेवीन.
![]()
@Rohan10 ;
तुला हे आवडले हे ऐकून मला खूप आनंद झाला.
मी अद्याप पुढील भाग लिहित नाही, परंतु लवकरच पूर्ण करुन येथे सादर करेन.
धन्यवाद!