स्कायवे ची नवलाई आणि उपयुक्तता The Novelty and Utility of a Skyway Arizona #StateChallenge

@TusharSuradkar खूप छान :+1:

2 Likes

@TusharSuradkar , @C_T ,

मी पाहिलेला पहिला असा स्कायवे हा मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल च्या नव्या व जुन्या बिल्डिंग जोडणारा होता. आमचे घर जवळ असल्याने आम्ही बरेचदा बघायचो व नवल पण वाटायचे खालून जाताना. :grinning:

3 Likes

धन्यवाद :pray: @That_toronto_girl

1 Like

अरे व्वा , म्हणजे अपलाकडे मुंबईत देखील काही प्रमाणात स्कायवेज आहेत :blush:

@AjitThite satellite image मध्ये एक पूल दिसतोय दोन इमारतींना जोडणारा.

हाच का?

https://goo.gl/maps/1paPc3tYHEC5ecwN8

2 Likes

नमस्कार,

** @TusharSuradkar **

अजीत दादांंचा अभिप्राय वाचून आठवण झाली, माझ्या आजोळी मी पहिला दोन हॉस्पिटल बिल्डिंंगस् ना जोडणारा दुवा पाहिला तो म्हणजे हिंदुजा हॉस्पिटल जो अजूनही तसाच आहे. काही वर्षा पुर्वी केईएम हॉस्पिटल बिल्डिंंगस् म्हणजे मुख्य इमारत व सीवीटिसी इमारतीला जोडले गेले, जसे टाटा हॉस्पिटल बिल्डिंंगस् ना ही जोडले आहे.

3 Likes

नमस्कार श्रुती @Shrut19
सुरेख…!

तुम्हाला स्कायवे ने जोडल्या गेलेल्या मुंबईतील बऱ्याच इमारती आठवतात आणि माहित आहेत :blush:

मला थोडे आश्चर्य वाटते कि फक्त hospitals च्या इमारतींनाच जोडण्याचे काय कारण असू शकते :thinking:

1 Like