नमस्कार, सुप्रभात @Shreeya_99
आपला Silver Beach बद्दल लिहलेला लेख खूप छान आहे. आपण सामायिक केलेले animated फोटोही छान आहेत.
Silver Beach खरोखरच मस्त आहे, मी यापूर्वी याबद्दल ऐकले नव्हते. आपल्या लेखामुळे नवीन माहिती मिळाली, धन्यवाद.
सुंदर लेख @Shreeya_99
दादर आणि गिरगाव चौपाटीवर मी अनेक वेळा गेलो. परंतु मी जुहू बीच वर कधीच गेलो नाही. तुमचा लेख वाचल्यानंतर पुढच्या वेळेस भेट देण्याचा आता निर्णय आता मी घेतला आहे.
आपण त्या जागेच्या स्वच्छतेबद्दल उल्लेख केला, आणि ते कौतुकास्पद आहे. कारण, मी अनेक वर्षांनंतर दादर चौपाटी भेट दिली असताना तिथे असलेला कचरा पाहून दुःख झाले होते आणि येथे पुन्हा कधीच येऊ नये असे वाटले होते.
बरोबर बोलात. खुप दुःख होत कचरा बघून, म्हनुन नवे जागा शोधून तिकडं जायची ईच्छा झाली. आशा करते कि ह्या चौपाटीवर अशीच सुंदरता राहील. @C_T
Truly said. It pains when see the garbage on the beach that made me search for a better place to take my family around. I hope that this beach remains the same all the time.
Thanks for the wonderful post @Shreeya_99 Playing beach volleyball and football are some of the activities which I like the most during my visit to the beaches.
Oh Goa ! @Anil6969 Goa beaches are way more surreal this is just a smaller version those beaches. I have been to Goa and i absolutely love the beaches.