Recap: [Hybrid] India, February 02, Shegaon Support Local Business LG10 Meet-up

@SharmaK

नमस्कार,
शुभकामनाओं के धन्यवाद :pray:

1 Like

नमस्कार
धन्यवाद आप के एप्रिसिएशन के लिए :pray:
कोई बात नहि सर अगली बार जॉईन कर लेना।

1 Like

छान पुनरावलोकन आणि फोटो! @Shrut19 ताई :ok_hand:t2::nerd_face:

1 Like

[quote=“Shrut19, post:22, topic:470308”]
कोई बात नहि सर अगली बार जॉईन कर लेना।
[/quot]
Surely will join all your meet-ups because you support everyone… you are a Meet-up Master…
Thanks for your consolation…
Regards, dear Shruti…
:handshake::gift_heart::pray:

1 Like

was muje abhi bhi thali pith yad aa raha hay. aaungi vaha khane ke liye.
Regards Tejal

1 Like

वाह, @Shrut19 ताई! तुझा रिपोर्ट म्हणजे माहितीचा खजिनाच! तपशीलवार आणि आकर्षक मांडणीने मन जिंकलंस. शेगाव कचोरी सेंटर भेटीचा वृत्तांत वाचून खूप आनंद झाला. तुझी मेहनत, उत्साह आणि सकारात्मक दृष्टीकोन पाहून प्रेरणा मिळाली. स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याची तुझी तळमळ कौतुकास्पद आहे. गुगल मॅपच्या माध्यमातून व्यवसायांना नवी दिशा देण्याचं कार्य तू उत्तमरित्या केलंस. भविष्यातही तुझ्याकडून अशाच उत्कृष्ट कार्याची अपेक्षा आहे. तुझे कार्य हे नवोदित लोकल गाईड्ससाठी दीपस्तंभ आहे! :flashlight:

1 Like

नमस्कार,
@Tiger707 दादा

आपण बरेच वर्षे एकमेकांना ओळखतो पण प्रत्यक्षात पहिल्यांदा भेटून मस्त वाटले,
माझ्या शेगाव गजानन महाराजांचे दर्शन छान व शेगाव एक्सप्लोअर तुमच्या मुळे आरामदायक झाले, तुमची उपस्थिती व वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती, मनापासून धन्यवाद…

Namaskar
@Gurukrishnapriya

Thankyou so much for your kind words, I am glad you feel like precent at meet up, hope we meet soon.

1 Like

नमस्कार
@TusharSuradkar

धन्यवाद दादा, हो अरे. खुप छान स्वादिष्ट मिट अप झाले, आम्ही खुप मज्जा केली,
तुला व अजित दादा ला आम्ही खुप मिस् केले, चहाच्या प्रत्येक कपा बरोबर तुझ्या चॅलेंज ची आठवण झाली, ते मी लवकर पुर्ण करेन…

1 Like

नमस्कार
@ShubhamWaman

धन्यवाद, आपण खुप मज्जा केली लोकल गाईड्स च्या गप्पा रंगल्या, मीट च्या निमित्ताने लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तुझी मदत खुप मोलाची होती
मला हि खूप छान वाटले तुला भेटून.
नक्कीच परत लवकरच भेटूया…

1 Like

नमस्कार
@RosyKohli

आपके सपोर्ट के लिये जो आप हमेशा मेरे मीट अप पर को होस्ट कि तरह सहयोग देते हो, और आप हमेशा मदत के लिये तत्पर होते हो उस सब के लिये धन्यवाद :pray:

1 Like

@bhayani_naitik
नमस्कार,
छान मराठी, खूप धन्यवाद :pray:

2 Likes

Namaskar
@TravellerG

Thankyou so so much, you always appreciate me & I know you also support us, I admire that your supporting community…

1 Like

नमस्कार
@Tejal
Ji jarur hum apki agli visit pr thali pith khayenge…

नमस्कार
@ModNomad

रिकॅप मधली तपशीलवार मांडणी तुला आकर्षक वाटली हे वाचून छानच वाटले. गगनस् शेगाव कचोरी भेटीचा वृत्तांत तु मनापासून वाचला व माझी मेहनत, उत्साह आणि सकारात्मक दृष्टीकोन पाहून तुला प्रेरणा मिळाली, हे वाचून तर मी धन्य झाले,
स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याची माझी तळमळ, गुगल मॅपच्या माध्यमातून व्यवसायांना नवी दिशा देण्याचं कार्य मी उत्तमरित्या करत आहे, असे माझे तू केलेले कौतुक, हे वाचून खरच मन प्रसन्न झाले,
सर्व शाब्बासकी व कौतुका साठि मनःपुर्वक आभार…

1 Like

Congratulations @Shrut19 ji

1 Like

नमस्कार
@PrasadVR जी
धन्यवाद :pray:

1 Like

Congratulations on a successful meet-up @Shrut19 ! :+1: :tada:
Your meet-up as a part of @NareshDarji 's initiative is really appreciative for support to small businesses. Photos are nice and it says that you all guys really enjoyed the gathering and delicious Kachoris. :yum:

2 Likes

Congratulations @Shrut19 for your great meet up! You made a great job supporting small businesses in your area!
Thanks for sharing this complete recap!
Ceci

1 Like