Nature Arts

ह्या कोरोना काळात ग्रामीण जीवन हे खूपच सुखकर असल्याने हि दोन मुकी जनावरे पण काही सांगून जातात …

ना कसली भीती ना कुणाचे टेन्शन फक्त सुख म्हणजे काय ते सांगून जातात …

29 Likes

नमस्कार @mohanghyar
कनेक्ट साईट वरती तुमचे स्वागत आहे.
पहिलीच पोस्ट आणि ती सुद्धा मराठी मध्ये लिहिल्याबद्दल मनः पूर्वक अभिनंदन.
कनेक्ट साईट तुम्हाला जी भाषा आरामदायक वाटेल ती वापरण्या साठी प्रोत्साहन देते.
तसेच, हे छायाचित्र काढण्यासाठी तुम्ही कुठला कॅमेरा वापरला, ते सांगू शकाल?
परंतु उत्तर देताना @ हे चिन्ह वापरून त्यात जी नावे येतील त्यातील एक योग्य ते निवडून नंतरच पुढे माहिती लिहायला मात्र विसरू नका.

8 Likes

A lovely photo of a loving situation @mohanghyar thank you for sharing it with us.

6 Likes

फारच सुंदर फोटो आहे. @mohanghyar !!
तुमचे गुगल कनेक्ट मध्ये स्वागत आहे.
कुठे काढलाय व कुठला कॅमेरा वापरलाय ते सांगू शकाल का?

@Shrut19 , @TusharSuradkar @Rohan10 तुम्हाला काय वाटते हा फोटो बघून?

5 Likes

@mohanghyar

Wowww…Full of love .

3 Likes

खूप सुंदर फोटो आहे @mohanghyar . एक हृदय स्पर्शी क्षण टिपला आहे तुम्ही. खरे आहे तुमचे. ग्रामीण जीवन हे खरेच सुखकर आहे.

कृपया कॅमेरा बद्दल सांगा.

धन्यवाद @AjitThite मला tag केल्याबद्दल.

6 Likes

फार छान लिहिलंय @mohanghyar
फोटो ही सुरेख आहे :+1:

आपण post च्या title मध्ये देखील मराठी म्हणजेच देवनागरीत लिहु शकतो, हे बहुदा तुम्हाला माहित असेलच :blush:

4 Likes

नमस्कार,

** @mohanghyar **

खुप छान, अचूक वेळी टिपलेले छायाचित्र…

मला खुप आनंद झाला जेव्हा तुमचं हा मराठि मधला पहिला लेखनप्रपंच पाहिला, छान प्रयत्न आहे, मला नक्की खात्री आहे कि मुंबई महाराष्ट्र लोकल गाईड समुदायातील आपल्या काही मित्रांमुळे तुम्ही प्रोत्साहित झाले असावेत…

असा प्रयत्न वारंवार करत रहाल अशी आशा करते,

** @AjitThite टॅग केल्याा बद्दल धन्यवाद…**

** @NGUDAPE @SUMEET1 @yagokd **

** @user_not_found @Shreeya_99 @vijayparadkar **

या माझ्या सहकारी लोकल गाईड यांचेही मत जाणून घेऊया…

3 Likes

@mohanghyar ,Really wonderful pictures,speaks thousand words itself. Thanks @Shrut19 for tagging me.

3 Likes

नमस्कार @mohanghyar

एक अप्रतिम फोटो व त्याबद्दल सुंदर व मार्मिक शब्दातील लेखन आमच्याशी सामायिक केल्याबद्दल धन्यवाद.

@Shrut19 मला टॅग केल्याबद्दल धन्यवाद.

3 Likes

Predivna fotografija @mohanghyar

Gdje ste ju snimili? :blush: :croatia:

2 Likes

सुंदर आहे. @mohanghyar

2 Likes

@redmi note 5

@@ redmi note

@Shreeya_99 @vijayparadkar @C_T @NGUDAPE REDMI NOTE 5 MOBILE CAMERA

उत्तरा बद्दल धन्यवाद @mohanghyar
पाहिलंच पोस्ट मराठीत लिहून तुम्ही सुरुवात तर छान केली होती.
परंतु उत्तर देताना मात्र तुम्हाला इंग्रजीचा अवलंब करावा लागला हे बरोबर नाही.
किमान ज्यांनी मराठीत प्रश्न विचारले होते त्यांना तरी मराठी भाषेतच उत्तर देणे योग्य नाही का?
तरीही तुमच्या उत्तराबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तसेच गावा कडील नवीन नवीन आणि अधिकाधिक गोष्टी लवकरच पहायला मिळतील अशी अपेक्षा.

1 Like