सर्वांना नमस्कार.,
@TusharSuradkar सरांचा Challenge चाय पे चर्चेचा भाग व्हायचा म्हणून मी या meet up साठी सारस बागच्या लोकेशन वर सर्वात आधी येऊन पोहचले त्या बागेतले श्री गणेश मंदिर पायऱ्या चढून उंचावर आहे.,
तेथील बगीचा खूप सुंदर नीट सुटसुटीत असा आहे.,
बागेत खूप सुंदर रंगाची फुलं असलेली झाडं आहेत.,
तेथील स्वच्छता कर्मचारी ते ठिकाण स्वच्छ राखण्यासाठी सतत काम करत असतात हे मला खूप आवडलं.,
या meet up ला आलेल्या सर्वांशी मी online meeting मध्ये भेटले किंवा बोलले होते पण या meet up ला सर्वांना प्रत्यक्ष भेटून खूप छान वाटलं.,
आम्ही सर्वांनी सोबत चहाचा आस्वाद घेतला.,
मग तुषार सरांनी आम्हाला सर्व लोकल गाईड्सनी बनवलेले stickers दिले मग.,
@TravellerG
बंगरुळूच्या मेगा मीट अपसाठी मी बनवलेले Mega Meet Up चे Stickers Designs जे सरांनी छापून घेतले होते ते देखील आम्हाला दिले.,
तसेच तुषार सरांसोबत TG सरांनी माझ्यासाठी Stickers, Cap:billed_cap:, Mobile Stand असे (gifts) पाठवून दिलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद
त्यानंतर आम्ही तिथे photo’s click केले.,
(upload://y6HtxiD8NPRYmazlb9mUVlZg3XJ.jpeg)
मग नंतर आम्ही Support Small Business या विषयावर चर्चा केली.
एकूणच meet up खूप छान झाली.