Madankumarj's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 7

Recap: Accessibility meet up @Pune Hosted by Tushar Suradkar

नुकतीच आमच्या लोकल गाईडचे  उत्साही मित्र @Tushar_Suradkar यांनी LG meet आयोजित केली होती. ह्या भेटीचा मूळ उद्देश पुण्यामधील पाषाण भागातील काही ठिकाणी accessibility चे परिक्षन करायचं होतं. 
 
ह्या वेळी माझ्या सोबत माझी लाडकी लेक देखील अली होती. एक एक करत सर्वजण गोळा झाले. आम्ही जवळच असलेल्या accessibility check point ला पोचलो. @Tushar_Suradkar यांनी अंध लोकांसाठी मदतगार असणाऱ्या पदपथावरील सांकेतिक चिन्हे असलेल्या फरश्या दाखवल्या. इतके दिवस आम्ही नुसते त्याला एक साधारण फरश्या समजत होतो पण आज कळलं खरा उपयोग काय आहे तो. 
 footpath with Symbolic Patternfootpath with Symbolic Pattern
Tushar explaining SymbolsTushar explaining Symbols
त्या नंतर आम्ही अपंग व्यक्ती चालवत असलेल्या चहाच्या गाड्यापाशी गेलो. तिथे accessibility चे चिन्ह होते.
Small Business run by Specially abled personSmall Business run by Specially abled person
त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून आम्ही जवळच असलेल्या एका बँकेच्या ATM मध्ये गेलो तिथे @Tushar_suradakar नी अपंग व्यक्ती हेडफ़ोन चा वापर करून कसे atm वापरू शकतात हे दाखवले. 
tushar Explaining how to Disabled peoples can use ATMtushar Explaining how to Disabled peoples can use ATM
 
ह्या मीटला काही नवीन मेंबर्स देखील आले होते जसे की मोहित कोळी, देवेश मोरे, श्रध्दा, जान्हवी पवार, अश्विन अभ्यंकर, त्यांना LG गाईड कसे काम करतात, मीट कश्यासाठी आयोजित केल्या  जातात इ माहिती @NERKARAMIT @Tushar_Suradkar आणि मी सांगितली.
20240427_172950.jpg
 
सगळं आवरल्यावर एका कॅफे मध्ये जाऊन मस्त कोल्ड कॉफी आणि शेक्स चा आनंद घेतला. त्याचवेळी @NERKARAMIT आणि @Tushar_Suradkar @Anannya_19 यांनी मीट मध्ये सहभागी LG साठी भेटवस्तू आणल्या होत्या त्या वाटल्या. 
Goodies..Goodies..
 
एकंदरीत ही मीट मस्तच पार पडली. 
 
खादाड भावा: मदनकुमार जाधव
7 comments
Connect Moderator

Re: Recap: Accessibility meet up @Pune Hosted by Tushar Suradkar

अप्रतिम रिकॅप  👍

वाचून पुन्हा एकदा मीटप चीच दुबार मज्जा आली 😊

मीटपची मुद्देसूद मांडणी वाचून फार आनंद झाला @Madankumarj 

तुझ्या मदतीने मीटप व्यवस्थित पार पडले याचे फार समाधान आहे 🤝

लहानग्या रिधीला मौज वाटली असेल अशी आशा करतो.

Level 8

Re: Recap: Accessibility meet up @Pune Hosted by Tushar Suradkar

@Madankumarj 

 

खरंच खूप छान झालेली
मीट अप..

Connect Moderator

Re: Recap: Accessibility meet up @Pune Hosted by Tushar Suradkar

धन्यवाद मोहन @mohanghyar 👍
उपस्थित राहून प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार 🤝

Level 8

Re: Recap: Accessibility meet up @Pune Hosted by Tushar Suradkar

खूप छान रेकॅप. ही मीट अप अप्रतिम रित्या पार पडली. ऑनलाईन हजेरी लावून देखील मला accessibility बद्दल खूप माहिती मिळाली. धन्यवाद @Madankumarj शेअर केल्याबद्दल. 

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel
Level 10

Re: Recap: Accessibility meet up @Pune Hosted by Tushar Suradkar

नमस्कार 

@Madankumarj 

मराठी रीकॅप आवडला,

माझी हजेरी ऑनलाईन असून हि प्रवेशयोग्यते बद्दल महत्त्वाची माहिती मिळाली,

शेअर केल्याबद्दल धन्यवाद..

Level 7

Re: Recap: Accessibility meet up @Pune Hosted by Tushar Suradkar

Excellent venue, nicely-worded recap and an inspiring initiative I may add. Thanks for the memorable article! 

Level 8

Re: Recap: Accessibility meet up @Pune Hosted by Tushar Suradkar

जबरदस्त रिकॅप 👌🏻  @Madankumarj 
आत्तापर्यंत झालेला सर्वात महत्वपूर्ण आणि उपयुक्त मीटअप.
खूप काही शिकायला भेटले या मीटउप मधून.
धन्यवाद  @Tushar_Suradkar दादा, अशाच मुद्द्यावर अजून मीटअप व्हावेत अशी इच्छा आहे

Shubham Waman || "Every click tells a Story" ||


 My Profile Follow me on Maps Instagram