01-17-2020 03:17 PM
Great follow up
With women's work
Commendable job.
02-27-2020 09:20 AM
Namaste
Good work
04-01-2020 12:14 PM
@Shrut19 its very nice to see this post and posted in 2018. Its great post. Well explained. Keep it up...
04-01-2020 01:34 PM
Namaskar..
Firstly sorry for being late,
&
Thankyou for kind words..
I am inviting you for this year initiative, I hope you will contribute in Empowered Womens in-2020
Thanks in advance..
10-31-2020 12:51 AM
सर्वप्रथम हा लेख खूप छान लिहिला आहे ,आणि सर्वात महत्वाचे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर किंवा त्यांनी केलेल्या महान कार्यबदल जे छायाचित्र तुम्ही टाकलेले आहे ते खूप महत्वाचे आहे खूप छान आहे, मी पण एक विद्यार्थी आहे आणि महिला सशक्तीकरण ह्या विषयावर अध्ययन करतोय, खरोकर तुम्ही हा लेख पोस्ट करून महिला सशक्तीकरण आणखी बळकट करण्याचा एक छान प्रयत्न केला, खूप मोठा असा हा विषय आहे,आपण महिला सशक्तीकरण करण्यासाठी,आपल्या घरी किंवा आपल्या सोसायटी मध्ये,किंवा आपल्या सभोवताली आपण एक छोटा प्रयत्न करू शकतो,शेवटी मला वाटते कि महिला सशक्तीकरण यावर प्रत्येक जण एक मोठं असं काम करू शकतो, एक सामाजिक कार्य म्हणून नाही तर, एक सामाजिक कर्तव्य म्हणून करायलाच पाहिजे.
रोशन पवार
पुणे महाराष्ट्र
11-02-2020 04:10 PM
नमस्कार..
तुम्हाला हि पोस्ट आवडली हे वाचून मनापासून आनंद झाला, तुमचे खुप खुप आभार..
खरं तर हि सर्व प्रेरणा व मदत माला आपल्या मराठी भाषिक व इतर लोकल गाईड्स च्या कम्युनिटी कडून मिळते..
आणि तुमचे म्हणणे हि मला तंतोतंत पटतं कि, ' महिला सशक्तीकरण यावर प्रत्येक जण एक मोठं असं काम करू शकतो, एक सामाजिक कार्य म्हणून नाही तर, एक सामाजिक कर्तव्य म्हणून करायलाच पाहिजे.'
धन्यवाद..