काही दिवसांपूर्वी नांदेड सिटीच्या डेस्टिनेशन सेंटरच्या रुफ टॉपला असलेल्या ग्लोबल पंजाब ह्या रेस्टॉरंटला गेलो होतो.
इथे राहायला आल्यापासून फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारी ह्या रेस्टॉरंट लची लायटिंग पाहून कधीतरी चक्कर मारायची असे ठरवून होतोच, ह्या वेळी योग् आला. आमच्या सोबत भाऊ आणि त्याचं कटुंब पण होतं.
रेस्टॉरंट फाइन डाइन प्रकारातील आहे, रेट्स पण तसेच आहेत.
सुरुवात स्टार्टसने आणि मोकटेल्सने केली
#कलमी कबाब आणि तंगडी मुमताज : जवळपास सेम
रेसिपी. बच्चेकंपनी साठी कमी तिखट असे कलमी कबाब फ्लेवर चे लेग पिसेस आणि तंगडी मुमताज हे स्टफिंग असेलेले लेग पिसेस. छोट्या मेंबर्स ना त्याचे स्टार्टर आवडले आणि आमचे आम्हाला.
#मँगो रपचर : मस्त लागले.
मेन कोर्स साठी,ऑर्डर घेणाऱ्यांनी चिकन हायवे करी सुचवली होती, सोबत बटर रोटी घेतल्या होत्या, ही डिश काय एवढी आवडली नाही.
जेवणाची सांगता करायला चिकन बिर्याणी घेतली होती, किमतीच्या मनाने प्रमाण कमी होते पण टेस्ट चांगली होती.
डाइन आउट मुळे इथल्या बिलावर 10% सूट मिळाली त्यात थोडा आनंद.
नुसते खिडकीतून बघत होतो, आता इथे जाऊन आलो याचं समाधान.
खादाड भावा: मदनकुमार जाधव
पत्ता : ग्लोबल पंजाब
S-1, 2nd Floor, Destination Centre-1, Nanded City, Sinhagad Road, Pune, Maharashtra 411041
काही दिवसांपूर्वी नांदेड सिटीच्या डेस्टिनेशन सेंटरच्या रुफ टॉपला असलेल्या ग्लोबल पंजाब ह्या रेस्टॉरंटला गेलो होतो.
इथे राहायला आल्यापासून फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारी ह्या रेस्टॉरंट लची लायटिंग पाहून कधीतरी चक्कर मारायची असे ठरवून होतोच, ह्या वेळी योग् आला. आमच्या सोबत भाऊ आणि त्याचं कटुंब पण होतं.
रेस्टॉरंट फाइन डाइन प्रकारातील आहे, रेट्स पण तसेच आहेत.
सुरुवात स्टार्टसने आणि मोकटेल्सने केली
#कलमी कबाब आणि तंगडी मुमताज : जवळपास सेम
रेसिपी. बच्चेकंपनी साठी कमी तिखट असे कलमी कबाब फ्लेवर चे लेग पिसेस आणि तंगडी मुमताज हे स्टफिंग असेलेले लेग पिसेस. छोट्या मेंबर्स ना त्याचे स्टार्टर आवडले आणि आमचे आम्हाला.
#मँगो रपचर मस्त लागले.
मेन कोर्स साठी,ऑर्डर घेणाऱ्यांनी चिकन हायवे करी ) सुचवली होती, सोबत बटर रोटी घेतल्या होत्या, ही डिश काय एवढी आवडली नाही.
जेवणाची सांगता करायला चिकन बिर्याणी (
) घेतली होती, किमतीच्या मनाने प्रमाण कमी होते पण टेस्ट चांगली होती.डाइन आउट मुळे इथल्या बिलावर 10% सूट मिळाली त्यात थोडा आनंद.
नुसते खिडकीतून बघत होतो, आता इथे जाऊन आलो याचं समाधान.
खादाड भावा: मदनकुमार जाधव
पत्ता : ग्लोबल पंजाब
S-1, 2nd Floor, Destination Centre-1, Nanded City, Sinhagad Road, Pune, Maharashtra 411041
https://maps.app.goo.gl/5Y2A6dwLp1sP6gUy7
#khadad_bhava #madankumarreview #globalpunjab #nandedcity