पाटवडी रस्सा त्याच्या रंगावरूनच खूप झणझणीत असावा हे तर नक्कीच.
पण तुम्ही या दोन्ही डिशेसमधील घटकांबद्दल अजून काही सांगू शकाल? तसेच तुम्ही उल्लेख केलेली दोन ठिकाणे केवळ या पदार्थांसाठीच प्रसिद्ध आहेत? अजून कुठल्या विदर्भी खास डिशेस तिथे मिळतात?
Thank you for sharing these photos with us, everything looks very delicious! Is it spicy? Which meal would you recommend to start with?
Feel free to edit your post and add the Google Maps link of the restaurants. By doing so, other Local guides will visualize better where each one of them is located.
पटवाडी रस्सा दिसतो तसाच झणझणीत असतो. बेसन पासून पाटवड्या तयार केल्या जातात. नुसत्या पाटवाड्या पुण्यामध्ये सुद्धा मिळू शकतात हे तुम्हाला माहीतच असेल. परंतु नागपुरी पाटवाड्या चविमध्ये थोड्याशा वेगळ्या असतात. आणि रस्सा हा झणझणीत असतो कारण त्यावर खास वर्हाडी तडक दिला जातो. ज्यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. त्या कारणामुळेच चित्रामध्ये तो तेलकट आणि झणझणीत दिसतो.
या दोनही ठिकाणी खास विदर्भातील इतर पदार्थही मिळतात. जसे कच्चे भरीत, भरली वांगी, मसाला भात, कढी, वर्हाडी तडका. गोड पदार्थामध्ये या ठिकाणी मिळणारी पुरण पोळी आणि खवा पोळी अप्रतिम आहे.
आत्ताच मी पोस्ट एडिट करून दोन्ही ठिकाणांच्या गूगल मॅप्स लिंक्स शेअर केल्या आहेत.
I understand that your photo looks fine on your mobile, but many of us use PC (Laptop) to read & respond to your post - the small photos are less impressive compared to Full-Screen photos. So kindly use this method (Here) to edit your beautiful post & keep your photo in full size. I hope that will help you; in case if you need any further assistance to get your post edited, kindly TAG me while replying.
These are very famous dishes from Nagpur (Varhadi Kitchen). Must try.
Other such dishes are Kachcha Bharit, Vangi Masala, Kadhi, Varhadi Tadka, Bhendi masala, Masala bhat, Sambar wadi…
In these Varhadi restaurants main sweet dishes they serve are Puran poli and Khawa poli. We all know these sweets in whole Maharashtra. But Khawa poli I had there was awesome which they serve with desi ghee on top. Food quality was excellent. I recommend you to try that also.