Today I am going to share my experience with u into the wild . During my holidays we are going for wondering into wild . We saw there many animals and birds,etc. We feel glad there and so happy . We saw animal taking care of there child and teaching them Survival tricks . We get a wonderful moments of the animal.
कनेक्ट वर आपले स्वागत आहे, आणि आपल्या पहिल्या यशस्वी पोस्ट बद्दल अभिनंदन.
तुम्ही या फोटो किंवा जागेबद्दल काहीतरी सांगू शकाल?
चित्रातील वन्यजीव हे अफ्रिकेतील असावे असे वाटते. त्या सफरी बद्दल अजून काही सांगू शकाल?
तुम्ही जर तुमचा मूळ फोटो सामील करू शकलात तर तुमची पोस्ट अधिक आकर्षक होईल.
बहुधा तीन एमबी ची मर्यादा पाळण्यासाठी तुम्ही स्क्रिनशॉट सामील केला असावा. परंतु, स्नॅपसीड सारखे इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर वापरून फाईल चा आकार मर्यादेत आणता येतो.
तसेच, जेव्हा आपण प्रत्युत्तर देता तेव्हा कृपया टॅगिंग टूल वापरा @ आणि ज्यांना आपण प्रतिसाद देऊ इच्छित आहात अशा व्यक्तीचे नाव समाविष्ट करा.
PS: The above text is in Marathi.
If you find that difficult to follow, you can always use the translator available on Connect.
You will find that option at the top right corner of the page.