गुगल मॅप्सच्या लोकल गाईड इनिशिएटीव्हमध्ये मी लेव्हल-9 लोकल गाईड असून इथे मी अपलोड केलेल्या 11,340 फोटोजना आज अखेर 2 कोटी तीन हजार 409 व्ह्युज मिळाले आहेत. तसेच फोटो व्ह्युज आणि रिव्ह्युज मिळून 2 कोटी 40 लाख व्ह्युज मिळाले आहेत. इथे माझे एकूण योगदान 29,102 कॉंट्रिब्युशन्सचे असून माझे एकूण पॉईंट्स 83,947 झाले आहेत. तसेच गुगल मॅप्सकडून मला "मास्टर फोटोग्राफर’ हा बॅजही मिळाला आहे. मी एकूण 718 रिव्ह्युज लिहिले असून, मॅप्सच्या 16,233 प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. एकूण 31 लोकेशन्स मी ऍड केली असून 641 चुकांची दुरुस्ती सुचवली आहे.तसेच 412 व्हिडीओजही मी पोस्ट केले असून लवकरच मी "मास्टर ट्रेलब्लेझर’ बनू शकतो. यामध्ये मला लोक्ल गाईड्स कम्युनिटीमधील ज्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले, त्या सर्वांचे हार्दीक आभार.
* - श्रीनिवास वारुंजीकर*
लेव्हल-9 लोकल गाईड ऑन गुगल मॅप्स



