भोरगिरी ते भिमाशंकर ट्रेक

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं एक महादेवाचे मंदीर आहे. भोरगिरी किल्ला ते भिमाशंकर ट्रेक १४ कि.मी आहे. आप भोरगिरी येथून सुरुवात केल्यानंतर एक अंतराच्या ठिकाणी गुप्त भीमाशंकर घ्या ठिकाणी पोहचतो, भिमा नदीच्या प्रवाहाच्या कडेला असलेल्या एका ठिकाण आहे. तेथून वीस मिनिटे चालत गेल्यावर आपण मुख्य भिमाशंकर मंदिरा जवळ पोहोचतो.

पावसाळ्यात भटकंतीसाठी सहपरिवार जाण्यासाठी चे उत्तम ठिकाण.

आपणास हा ट्रेक करायचा असेल तर माझ्याशी संपर्क साधावा

8999962884

6 Likes

शेकरू प्राणी

1 Like