#LocalGuidesCleanTheWorld
कर्जत जिल्हा अहमदनगर येथे माझ्यासह अनेक नागरिकांनी एकत्र येत गेली 515 दिवसापासून दररोज सकाळी 1 तास स्वच्छता करण्याचे काम केले असून यामुळे आज कर्जत शहर #स्वच्छ_कर्जत म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. यास कर्जत नगर पंचायतचे सहकार्य लाभत आहे. मला अभिमान आहे मी सर्व सामाजिक संघटनेचा एक घटक आहे.
4 Likes
