पावसाळी दिवस किती मस्त असतात ना कारण याचा अनुभव मला कोकणा मध्ये आला. धो धो असा जोरात पावसाळ्याचा पाऊस पडलेला आणि समोर हिरवा गार सौंदर्य सृष्टी दाखणारा निसर्ग.आज ही कोकण ची आठवण झाली तर आहे अस तेच सौदर्य डोळ्यासमोर उभं राहत.जसं की एखाद्या चित्रकाराने रंगवलेले चित्रा सारखे.
कोकण चा निसर्ग असा असतो हे बघितलं होत फक्त ते चित्रात पण या वेळी प्रसंग आला तो कोकण कसा आहे हे अनुभवण्याचा.
हे खरं आहे मात्र
||कोकण ची माणसं साधी भोळी
मनात त्यांच्या भरली शहाळी||
कोकण च नाव जरी घेतल कोकण च राहणीमान आठवत जसं की एकदम साधं संस्कृती ला साजेल अस.
ज्या वेळी हा महामारी चा काळ थांबेल तेव्हा पुन्हा एकदा मला कोकणात जायला आवडेल फक्त आणि फक्त त्या निसर्ग सौंदर्यासाठी.
23 Likes
@Pratham13 вау, какая красота 
2 Likes
Thankyou so much @IgorMytko
1 Like
नमस्कार…
** @Pratham13 **
छान…
खरच रे, मलाही लवकरच कोकणात गावी जायला आवडेल, तुझं पोस्ट वाचून आतुरतेने कोकण भेटिची आस लागली…
2 Likes
Short & sweet post, LG @Pratham13
I remember a post written by our respected @C_T -
Yes, Konkan is full of nature and is a wisdom filled…
Really amazing…
All the best…

3 Likes
मस्तच रे @Pratham13
अजून काही चित्रे शेअर कर ना.
आणि मराठी मधून लिहिले हे खूप छान वाटले.
3 Likes
Thankyou sir @TravellerG for your support

1 Like
धन्यवाद दादा @abhishekpatk अशीच साथ राहुदे

3 Likes
नमस्कार @Pratham13
कोकणातील निसर्ग सौंदर्याचे मोहक फोटो सामील केल्याबद्दल अभिनंदन.
मात्र हे फोटो मोठ्या आकारात अधिक उत्तम दिसतील असे मला वाटते.
या साठी खालील लिंक वर सोप्या स्टेप्स आहेत. त्या ट्राय करून बघ.
changing the setting to display the picture in a larger size
1 Like
आभारी आहे सर…!

सर तुम्ही जी फोटो बद्दल माहित दिली त्याबद्दल धन्यवाद.!
दिलेली माहिती ही खूप छान आहे
मार्गर्शन केल्या बद्दल आभारी आहे
@TusharSuradkar
1 Like
Thankyou so much @OlgaOprishko