गिल्ली मिसळ

गिल्ली मिसळ…

मुबंई म्हटले कि वडापाव आणि मिसळपाव भारीच
पण त्याची मजा बाहेर रस्त्याच्या कडेलाच …

तसेच अकोला येथे मिसळ मिळण्याचे ठिकाण म्हणजे भाटे क्लब समोर असलेले मथुराजी स्पेशल गिल्ली मिसळ पाव जरी नसला तरी चव मात्र भारीच…

रस्सा जरी पातळ असला तरी त्या मध्ये टाकल्या जाणाऱ्या चटणीची मजाच वेगळी
त्यावर बारीक कांदा आणि टमाटर करून सजवले जाते…

@Shrut19 @AjitThite @RosyKohli @MayuriKubal @Rohan10 @TusharSuradkar

18 Likes

अरे वाह खूप भारी रे. तोंडाला पाणी सुटले. मिसळ ही माझी आवडती डिश आहे. फोटो मस्त काढले आहेस. फक्त लोकेशन पण शेअर करावे असे मला वाटते. छान पोस्ट आहे मित्रा @mohanghyar

6 Likes

अगदी @Rohan10 म्हणाल्याप्रमाणे तोंडाला पाणी सुटले आहेे, खूपच सुंदर, अप्रतिम दिसतेय मिसळ… :yum: :yum: :yum: माझा खूप आवडता खाद्यपदार्थ आहे हा.

धन्यवाद @mohanghyar एवढी छान मिसळ इथे सादर केल्याबद्दल.

3 Likes

@mohanghyar

Yummy photo of Misal pav. I also enjoy eating on street side. Thanks for sharing yummy post of Misal Pav.

4 Likes

अरे वाह! लाजवाब @mohanghyar !!! बघूनच मजा आली खाल्ल्यावर किती येईल :yum: !!! छान फोटो आहेत!! :+1:t2: :ok_hand:t2:

3 Likes

मिसळ या अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थाचे एक स्पेशल गिल्ली मिसळ या पूर्वी माहित नव्हते.

अकोल्याला आल्यावर नक्की चाखून पाहावा असा पदार्थ वाटतो.

रस्सा पातळ असणे हे मिसळीसाठी अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते.

ईकडे पुण्याकडे त्याला सॅम्पल असे म्हणतात आणि मिसळीशिवाय सॅम्पल पाव देखील मिळतो.

@mohanghyar गिल्ली मिसळीसोबत देखील एक्स्ट्रा सॅम्पल फ्री देतात का?

2 Likes

नमस्कार,

** @mohanghyar **

धन्यवाद मोहन, खुप छान मिसळीचे फोटो,

हो नक्कीच तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, मी तर स्ट्रीट फूड ची खुप फॅन आहे…

1 Like

@mohanghyar

मस्तच :ok_hand: .

फोटो सुद्धा अप्रतिम आहे. पाहून तोंडाला पाणी सुटले.

माझी लिस्ट चेक कर: (पिंपरी- चिंचवड मधील मिसळ)

https://www.google.com/maps/placelists/list/0UL2jq7PAI_NY20IbqpooPL5uoYJyw

1 Like