आज कामदा एकादशी, मान्यता आहे की या दिवशी व्रत पूजा केल्याने अर्धवट राहालेली मनोकामना विष्णु भगवान पूर्ण करतात. म्हणून याला फलदा किंवा कामदा एकादशी म्हणतात.
त्या करिता आज केलेले फराळ. शबुदना वडे, आलू चिप्स, शेंगदाणा चटणी, रतळू शिरा, श्रीखंड… लाजवाब मेनू
