Temples in Goa!!.
Yes! Temples in Goa!
Though Goa is famous for its beautiful beaches and churches, nevertheless it is also known for some beautiful temples. Last year I visited Goa. Here are some pics of temples of Goa…
Temples in Goa!!.
Yes! Temples in Goa!
Though Goa is famous for its beautiful beaches and churches, nevertheless it is also known for some beautiful temples. Last year I visited Goa. Here are some pics of temples of Goa…
फोटोज छान आहेत.
तुम्ही तुमच्या गोव्यातील अनुभवाबद्दल अजून विस्तृतरित्या सांगू शकाल?
गोव्यापर्यंतचा प्रवास तुम्ही कसा केलात? तसेच विभिन्न स्थळांना भेट देण्यासाठी काय साधने उपलब्ध आहेत.
अर्थात ही माहिती आपण इतर विविध प्रकारे मिळवू शकतो.
तरीही प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या व्यक्ती कडून जर ती मिळाली तर त्याची उपयुक्तता अनेक पटीने वाढते त्या साठी ही विनंती.
Thank you for sharing wonderful photos of the temples of Goa @abhishekpatk
That Goa is famous for churches is new to me.
I have heard only about the St. Francis Church and that too because we have a large and infamous school with that name in my hometown
I have always heard about mostly temples from Goa including those you have mentioned in the article except the Laxmi Narasimha Temple.
These photos refreshed memories from my last visit in 1989.
लार्ज आणि इनफेमस?
तुम्ही वापरलेले ऍडजेक्टिव्ह बरोबरच असणार.
पण मला वेब सर्च मध्ये असे काही विरोधाभासी सापडले नाही! त्यामुळे पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी हा प्रश्न.
धन्यवाद.
आम्ही खाजगी वाहन करून पुणे ते गोवा प्रवास केला.
तसेच तेथील स्थानिक स्थलदर्शन सुद्धा खाजगी वाहनानेच केले.
सेंट फ्रान्सिस शाळा ही 80 च्या दशकात औरंगाबाद मधील प्रमुख ३ शाळांपैकी गणली जायची -
कडक शिस्त व काही विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकत असल्याने विद्यार्थी संख्येने देखील मोठी शाळा होती आणि आज देखील आहे.
मात्र ‘सरस्वती भुवन’ व ‘होली क्रॉस’ या इतर मोठ्या शाळांच्या तुलनेत सेंट फ्रान्सिस शाळेचे नाव तितकेसे प्रतिष्ठित नव्हते.
या शाळेतील विद्यार्थ्यांचा असभ्य वर्तनाच्या बातम्या नेहेमी कानावर येत.
त्यामुळे सहसा त्याकाळी फारसे या शाळेत प्रवेश साठी उत्सुक नसायचे हे आठवते.
online याची कुठे नोंद आढळणार नाही.
Great post - Congrats!
Thanks for sharing @abhishekpatk