नमस्कार, माझ्या प्रिय स्थानिय मार्गदर्शक बंधू-भगिनींनो…
प्रामाणिक… मात्र उशिरा पुनरावलोकन लेखनासाठी दिलगिरी व्यक्त करत आहे, तुम्ही सर्व जाणताच आहात पूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोविड १९ या साथीच्या आजारामुळे (वायरस) मुळे संपूर्ण जगात देशभरात शहरात जी टाळेबंदी ची परिस्थिती उद्भवली आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा करून गुगल नकाशा अद्यतनित करणं अशक्य होते, म्हणूनच मी माझ्या ओळखीच्या जवळपासच्या काही ठिकाणातील सुधारणा करण्यासाठी निवडले, आणि घेतलेला निर्णय योग्य होता, कारणं ठरलेल्या वेळी भरपूर पाऊस हि कोसळत होता व केंद्र शासनाचे व राज्य सरकारचे जे टाळेबंदीचे नेमलेले नियम पाळणे हि तितकच महत्त्वाचे होते, मी ठरवल्या प्रमाणे एका भारतीय मीटअप मध्ये सहभाग घेतला, ती आभासी भेट संपल्यानंतर थोडक्यात मी माझ्या नकाशा संपादनास प्रारंभ केला, नकाशावरील बंद झालेल्या किंवा नविन छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी नकाशाचे अद्ययावतीकरण व योग्य मांडणी करणे, किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहिती आहेच, तसेच ताळेबंद भारतात लागू होण्यापूर्वीच माझ्या तब्येतीच्या कुरबुरीमुळे घरात बंदीस्त होण्याची वेळ आली होती त्यामुळे बाहेरील छोट्या मोठ्या उद्योगांशीच काय माझा घरा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नव्हता, या ना त्या कारणाने ठरलेल्या त्या एकाच वेळी व तुटपुंज्या थोड्याशा उपलब्ध माहितीच्या आधारे मला योगदान दिणे शक्य नसल्याने मी ते थोडे पण जमेल तसे सुरू ठेवले आहे…
मला मान्य आहे की भारतीय युनिटि वॉक टिमच्या इतर लोकल गाईड्स च्या तुलनेत माझ्या विचारांचे तुटपुंजे योगदान नगण्य आहे, पण हा माझा प्रयत्न भारतीय स्थानिय मार्गदर्शकांच्या कार्याला हातभार लागावा यासाठी प्रामाणिकपणे केला होता व मला अभिमान आहे की मी तो यापुढे हि सुरू ठेवेन, तसेच यापुढे हि लहान उद्योजकांना चालना देण्यासाठी प्रयत्न करत राहिन… मी केलेले योगदान येथे नमूद करण्यापेक्षा मी ही फोटो अल्बमचा दुवा तुमच्या सोबत सामाईक करीत आहे, आशा आहे माझ्या अगदी छोट्याशा प्रयत्नांची तुम्ही नक्कीच दखल घ्याल…
यांच्या सहकारी सदस्यांच्या संयुक्त प्रयत्नातून (युनिटि वॉक) ऐक्य भेटिची वाटचाल सुरू झाली बर्याचं प्रमाणात यशस्वीपणेपार पडली…
ताळेबंदि संपल्यावर,छोट्या व्यवसायात मदत करण्याचा महाराष्ट्र टीमच्या वतीने हातभार लावण्याचा निर्णय मी घेतला आहे… कारण, आमचा विश्वास आहे की आमचे छोटेसे योगदान लहान व्यवसाय मालकांच्या परीस्थितीमध्ये मोठे बदल घडवून आणू शकतात …
**Note :- Translation available in Comment section written by Dear @Anil6969 **
For the benefit of other non marathi people i am putting in english translation of your post,
Hello
My dear local guiding brothers and sisters …
Honest … but apologizing for writing a late review,
As you all know, it was impossible to update Google Maps by going to the actual location and verifying the lockout situation in cities around the world due to the Covid 19 virus that has spread all over the world. I chose to do it, and the decision I made was the right one, because it was raining heavily at the appointed time and it was just as important to follow the lockout rules set by the central government and the state government. I attended an Indian meetup as scheduled. You know how important it is to start editing the map, updating the map and setting it up properly to promote closed or new small businesses on the map.
Also, before the balance sheet was implemented in India, it was time for me to be confined to my home due to my health problems. But it has continued as it should.
Admittedly, my contribution to the Indian Unity Walk team is negligible compared to other local guides, but it was my sincere effort to contribute to the work of Indian local guides and I am proud that I will continue to do so.
Also, I will continue to try to give a boost to small entrepreneurs.
Rather than mentioning my contribution here, I am sharing the link of this photo album with you, I hope you will notice my very small efforts.
I am thankful to @TPattanaik of the Indian Unity Walk team who came up with the concept and with the joint efforts of assured by @AmbrishVarshney’s co-members (Unity Walk) the journey of unity meeting started and passed successfull
After the balance sheet is over, I have decided to help the small business on behalf of the Maharashtra team.
Because, we believe that our small contributions can make a big difference in the situation of small business owners. @Shrut19
Maharashtra, India
@NareshDarjiBhai without mentioning you, in my post this Meetup is Incomplete, I remember last moment I took your help for applying Meetup, & within minutes you done…
Thanks you from my bottom of heart… always there first person on Connect when I need help & that is you…
Tula majhe Marathi likhan aawadalele baghun malakharch khup chhan vatale, tu dilelya chhan Comment baddal thank you…
Aani ho nakkich mi Marathi madhe post karat rahanar karan kharch mala te aawadat aani mi tyat comfortable asate… yes no doubt Matathi language has his own CHARM
नमस्कार श्रुती @Shrut19
Real-world meetups पुनश्च सुरु केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
मुंबईतील पूर + कोविड परस्थिती मध्ये धीरोदात्तपणे दुकानांची माहिती update करण्याचा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या राबवला हे नक्कीच प्रेरणादायी आहे.
सर्व फोटो सुरेख आले आहेत आणि दुकानदांचा चेहेऱ्यावर समाधान दिसत आहे.
या पुढे देखील unity-walks करण्याची संधी मिळो हि प्रार्थना करीत आहे.