नाशिक मीट-अप आपल्या दिलेल्या वेळेनुसारच होईल काही तांत्रिक अडथळ्या मिट-अप cancel करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व आयोजन हे ठराविक वेळेतच होईल. तसदी बद्दल क्षमस्व
Wow! That is great news, dear @Shreeish
Let me know when you need any help with the meetup
Looking forward to meeting in Nashik.
Ohh… What happened @Shreeish
AAnyways, no problem. I am sure you will be able to arrange the same soon.
नमस्कार,
** @Shreeish **
कारण काय, कळवायचेस तरी, तूला माहिती आहे, तुझ पहिल मीट अप म्हणून
बर्याच जणांनी आगाऊ टिकिट बूक केले होते.
किंव्हा काहि प्रोब्लेम होता का एकदा बोलायचं ना आमच्याशी,
कोणी दुसर्यांनी तरी होस्ट केली असती मीट अप.
अगदी बरोबर.
@Shrut19 ताई शी मी सहमत आहे.
नाशिक मीटप ही काही एकट्याची जिम्मेदारी नाही.
ही आपल्या सर्वांची मीटप आहे @Shreeish .
आपण सर्वानी एकत्र येऊन, मिळून-मिसळून मीटप साजरी करतॊ.
आणि एकत्रितपणे निर्णय घेतो.
काही अडचण असल्यास सर्वांशी शेअर करण्यास संकोच करू नकोस.
~कळावे
तुझा मित्र
@TusharSuradkar @Shrut19 @abhishekpatk काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या पण सर्व वेळेचं नियोजन केले व आता सर्व व्यवस्तीत आहे. काही मदत लागल्यास आपल्यासोबत शेअर करेल.
Great!! Thats the spirit.
Will meet on the day
Happy to hear the issue are solve, don’t worry first time hurdles comes on your way… But have faith in bappa all your hurdles will go our community of India is always there to help you & guide u.
My best wishes to you & LG of Nashik of successful meet up.