जवळची प्रेक्षणीय स्थळे -मांगीतुंगी ,मुल्हेर किल्ला, हरगड किल्ला
**भौगोलिक माहिती -**डोंगरी पर्वतरांगांमध्ये येते समुद्रसपाटीपासून उंची4290ft. आहे मुल्हेर ला जोडूनच मोरागड मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात आल्यावर अलीकडून 44 किलोमीटर अंतर असून ताराबाद पासून 25 किलोमीटर अंतर आहे.
**स्थानिक भाषा -**मराठी, अहिराणी ,कोकणी, हिंदी.
इतिहास- शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत यांनी हा किल्ला तो लाशे 72 मध्ये जिंकून घेतला मुलांसाठी हा फार मोठा धक्का होता अठराशे अठरा साल इ शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर हा किल्ला वर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्लेख सापडतात त्यांची नावे खालील प्रमाणे फत्ते लष्कर शिवप्रसाद रामप्रसाद मार्कंडेय यातील शेवटचे इंग्रजांनी वळवण्याचे करते पण इतर तीन तोफांचे काय झाले ते आपल्याला ज्ञात नाही शेवटच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही बेवारस अवस्थेतच आहे त्याच्या शेजारची दोन किल्ले मोरा हरगड आणि याच स्थितीत आहे जायचा वाटा बंद झाल्या आहेत त्यामुळे हर गडावरील जाणेही अवघड झाले आहे सर्व भाग हा निसर्गरम्य आहे.शिवाजी महाराजांनी केलेली लढाई जी समोरासमोर खेळली गेली होती ती मुल्हेर किल्यावर खेळले गेली होती .शिवाजी महाराजांच्या काळात प्रसिद्ध असलेली तलवारीची मुलहेरी मूठ ही सुद्धा या इथेच बनवली जायची शिवाजी महाराज यांच्या नंतर येथे राठोड बागुल या राजांनी आपले राज्य केले मुल्हेरच्या किल्ल्यावरील असूनसुद्धा काही अवशेष आहेत त्यातील सोमेश्वर महादेव मंदिर गणपती मंदिर आणि काही दरवाजे आणि टाके पाण्याचे सध्या शासनामार्फत सर्व किल्ल्यांचे जतन काम काही प्रमाणात चालू आहे आणि सोमेश्वर महादेव या मंदिराची विशेषता म्हणजे तिथल्या महादेव मंदिरातील पिंडीवर वर्षातील काही दिवस सकाळ सकाळी सुर्य उगवल्यानंतर प्रकाशात स होतो पिंडीवर थेट येते अशी रचना मंदिराची केली गेलेली आहे मंदिर पूर्णपणे लाकूड आणि दगडाचे बांधलेले आहे अधिक माहितीसाठी
But you always try to give your own photos in the post! It will make your post more attractive, genuine and remarkable! Here in Connect strongly recommend to use own photos in the post! (copy writing and copy of other people photos are disencouraged here)
Anyway thanks for your nice efforts , Your writing looks quite good!
माहिती उपयुक्त आहे.
तुम्ही या गडाला नुकतीच भेट दिली का?
तुम्ही केलेले वर्णन वाचून खरोखरच गडाला भेट द्यावी असे वाटत आहे.
गडाच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी काही सार्वजनिक वाहन व्यवस्था होऊ शकते का?
तसेच, एखादा वाटाड्या घेण्याची गरज भासली का? गडावर भोजन व निवासासाठी काही सोय आहे का?
गडाची चढण किती अवघड आहे?
तीन महिन्यापूर्वीच मी लोहगडाला भेट दिली होती. पण मास्क लावून पायऱ्या चढणे ही एक एक परीक्षाच ठरली होती!
उत्तराबद्दल धन्यवाद
तुम्ही मुख्य पोस्ट देवनागरी लिपीत लिहिली.
पण उत्तरासाठी रोमन लिपी वापरत आहात.
तुम्ही अजून तुमच्या फोन वर गूगल इनपुट टूल्स इन्स्टॉल केले नाही का?