Moraya Gosavi Ganapati Temple, Chinchwad, Pune

Moraya Gosavi ‘The most famous devotee’ of Lord Ganapati. Moraya Gosavi took Sanjeevan Samadhi alive on the bank of Pawana River, Chinchwad. Here are some photos of Moraya Gosavi Samadhi and Ganpati Temple, Chinchwad:

On the fencing wall of the temple, Devasthan trust has made decoration from inside by paintings and murals of Moraya Gosavi and different stories from his life. They have also written description besides the paintings/murals. Below is the GIF of these paintings/murals:

Stories about Moraya Gosavi in the form of  paintings and murals

20 Likes

नमस्कार,
@abhishekpatk
तुम्ही समाविष्ट केलेलं फोटो उत्कृष्ट आहेत.
पण एक गोष्टीचे मला फारच दुःख झाले. तुमच्या लेखातील सुरवातीचे दोन परिच्छेद विकिपीडिया मधील त्याच विषयावरील मजकुराशी तंतोतंत जुळतात.

वाङ्मयचौर्य कनेक्ट वर अजिबात खपवून घेतले जात नाही याची तुम्हाला आता पर्यंत कल्पना आलीच असेल.

तरी सुद्धा , तुम्ही हा लेख पुनः वाचावा, तसेच ते दोन परिच्छेद काढून टाकावेत ही माझी कळकळीची विनंती आहे.

How do I follow the original content guidelines on Connect?
https://www.localguidesconnect.com/t5/Help-Desk/How-do-I-follow-the-original-content-guidelines-on-Connect/ba-p/1213174

अथवा तुमचा संपूर्ण लेख ऑफ टॉपिक होण्याचा धोका संभवतो.

या संदर्भ-ग्रंथातील माहिती ऐवजी तुम्ही तुमचे खालील अनुभव सांगू शकता.

कोरोनाच्या दृष्टीने येथे काय उपाय योजले आहेत?

मंदिरात गर्दी किती असते? गर्दी टाळण्यासाठी कुठली वेळ जास्त योग्य ठरेल?

मंदिर पवना नदी काठावर आहे. तिथल्या घाटावर भाविकांना जात येते का?

आणि महत्वाचे म्हणजे प्रवेशयोग्यतेच्या दृष्टीने तिथे काय सोयी उपलब्ध आहेत?

1 Like

@C_T

Thank you for this suggestion. I’ll do it immediately.

1 Like

तुम्ही त्वरेने केलेल्या कार्यवाही बद्दल मनःपूर्वक धन्यवाद @abhishekpatk

1 Like

Thank you. And keep us guiding :blush: :+1: