Monsoon in Satara

A beautiful scene which brings serenity to your soul…

All you can do is take your backpack & visit here specially in monsoon… Enormous Forts, sparkling water from dams & Victorious stories of Chattrapati Shivaji Maharaj would bring josh

9 Likes

@ashishnirmale

कनेक्ट वर तुमचे स्वागत आहे.

तुमच्या पहिल्या पोस्ट साठी अभिनंदन

सातारा परिसरातील निसर्गरम्य आणि “कलरफुल” ठिकाणांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

पण त्याबद्दल अजूनही काही सांगू शकाल?

पर्यटकांसाठी तिथे अजून काय सुविधा आहेत? तिथे जाण्यासाठी खाजगी वाहनानेच प्रवास करावा लागतो की सार्वजनिक व्यवस्था देखील आहे?

उत्तर देताना मात्र @ चा वापर करून टॅग करायला विसरू नका