-
Lockdown can’t stop us from clicking the beauty of nature, can it? ? Wishing you all health and happiness!
5 Likes
नमस्कार @sagarika
पिंपळ पानाच्या छायाचित्रावरून मला फार पूर्वी वाचलेल्या एका कवितेची आठवण झाली. जग आण्विक युद्धाच्या छायेत पाहून निराश झालेल्या कविमनाला एक नुकतेच उगवलेले पिंपळ पान पाहून असाच आशेचा एक किरण दिसला होता.
जाता जाता:- आपण हा फोटो स्नॅपसीड मध्ये एडिट करून त्याचा ब्राईटनेस वाढवून पुन्हा पोस्ट करू शकाल का?
