Known & Unknown Condition

Hi Family

my starting was very slow,and not too much effective on google maps as compared to today, it’s just was rating as per my old perception, i could not understand the depth of maps, simply say it was just for rating the particular firm, hotel,location,etc,sometimes i used it for raise the complaint on google maps,if i like the food , location, etc, that time i used google maps, really i could not understand the technology and vision behind the systematic digital platform for show the correct path to everyone.

But now, i am totally link with maps, i am doing little bit good things for human, means i am showing good path to all, feeling very proud on self, on every each step, not working for rewards, fame, money, but indirectly getting too much more from maps, just i am wordless, now very happy & satisfied with Google maps.

# Expect less give more

Roshan Pawar

Pune Maharashtra

India

11 Likes

Hey @RoshanPawar

That’s a normal feeling and experience. I like what you said about "expect less and give more " that’s how we all started on Google maps. Keep going achieve more and have fun.

Have you seen my August monthly topic post ? Please kindly view it and give comments.

Thanks

1 Like

@RoshanPawar
कनेक्ट मध्ये आपले स्वागत आहे.
आपल्या पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन.

तुम्ही व्यक्त केलेले विचार योग्यच आहेत.
नकाशें मध्ये आपल्या योगदानाचे वेगवेगळे स्तर आपण पार करत असतो.
परंतु कनेक्ट वर सामील झाल्यावर त्या योगदानाला योग्य दिशा मिळते.
तसेच, अनावधानाने आम्ही करत काही चुकांची जाणीवही होते.

=>पहिली जाणीव म्हणजे नकाशें मध्ये तुम्ही केवळ स्थळांची माहिती पुरवत नाही. (त्यासाठी इतर अनेक स्त्रोत उपलब्ध असतात). परंतु त्याबरोबर तुम्ही तुमचे खरेखुरे अनुभव इतरांना जाणून देत असता.
शेवटी पूर्वी एखाद्याला आलेला विपरीत अनुभव आपल्याला येऊ नये हाही सुप्त हेतू त्यात असतो!

=> दुसरे म्हणजे योगदानासाठी "मार्गदर्शक सूचनांचे" पालन करणे किती आवश्यक आहे तेही कळते.
तसे न केल्यास, आपली काही पुनरावलोकने आणि छायाचित्रे खाजगी होतात व आपण सोडून बाकी कोणीच ते पाहू शकत नाही.
त्याचा त्वरित परिणाम जरी होत नसला तरी एका ठराविक प्रमाणा बाहेर गेल्यास आपल्याला “स्थानिक मार्गदर्शक” कार्यक्रमातून वगळलेही जाऊ शकते.

=> नकाशे पूर्णतः परीपूर्ण आहे असे नाही. त्यातही काही अनावधानाने झालेल्या, किंवा हेतुपुरस्पर केलेल्या अनेक चुका आहेत. प्रवेशयोग्यतेची माहितीही अपूर्ण आहे. त्या सुधारणे आणि त्यात नवीन माहितीची भर घालणे हा पण आपल्या योगदानाचा एक महत्त्वपूर्ण भाग होतो.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आपल्याला या लेखावर अनेक प्रतिक्रिया येतील. त्याला उत्तर देताना टॅगिंग टूल @ चा वापर करून त्यात दिसणाऱ्या नावांपैकी योग्य ते एक निवडणे आवश्यक असते. तसे केल्यामुळे त्या व्यक्तीला अधिकृत सूचना मिळते.

2 Likes

Hi @SholaIB Thank you for your lovely comment :blush:

Thanks for your instant response @RoshanPawar

Still, you didn’t use the tagging tool in-spite of mention of that in my post!

1 Like

@C_T Thanks for your lovely comment :blush:

नमस्कार…

** @C_T **

नवख्या स्थानिक मार्गदर्शक सहकाऱ्यांना कनेक्ट संकेतस्थळाबद्दल छान मार्गदर्शन

केल्याबद्दल धन्यवाद…

2 Likes

अभिप्राया बद्दल धन्यवाद @Shrut19

अजूनही दोन बाबींसाठी मी नवख्या व्यक्तींना सुचवत असतो त्याचा उल्लेख मी टाळला होता.

स्थानिक भाषेचा जास्तीत जास्त वापर. पण ते मी माझ्या लिखाणातून जाणवून देतो.

तुम्ही ते बऱ्याच प्रमाणात अमलात आणले आहे त्यासाठी अभिनंदन.

वाङ्गमय चोर्या चा मोह टाळणे.

किंवा अगदीच गरज असेल तर मूळ स्रोताचा उल्लेख करणे.

पण सर्वच मंडळींना ही दुसरी सूचना आवडतेच असे नाही. तसेच काही वेळेस त्यांचा रोष ही सहन करावा लागतो.

1 Like

नमस्कार…

** @C_T **

तुमच्या अभिप्रायबद्दल आपले आभार

तुम्ही नमूद केलेल्या सर्व सूचना पाळायचा नक्की प्रयत्न करेन व इतरांनाही सांगेन…

पुनश्च धन्यवाद…