कन्हेरी मठ हा कोल्हापूर पासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असणारे अतिरम्य ठिकाण आहे या ठिकाणी भारतामध्ये असणाऱ्या असंख्य जाती जमाती ,सन वार, बाजारपेठा लोकांचे राहणीमान उत्सव यांचे दृश्य डोळ्यासमोर उभा रहातील असे देखावे मूर्तीरूपात उभारले गेले आहेत. हे पाहण्यासाठी पर्यटक येथे येतातच मात्र आता आणखी एक आकर्षण म्हणजे येथील फुलांचे गार्डन अप्रतिम अशा वेगवेगळ्या फुलांनी नटलेलं आणि विविध तर्हेने झाडांना वेगवेगळ्या वस्तूंमध्ये सुशोभित करण्यात आले आहे हे पाहण्यासाठी किमान दोन ते तीन तास आपल्याकडे असले पाहिजेत अप्रतिम अशा कलाकृती इथे बनवल्या गेल्या आहेत.
भारतातील प्रत्येक प्रांतातील पोशाख दर्शवण्याकरिता इथे अत्यंत सुंदर रीतीने झाडांच्या मधोमध अशा त्या राज्यातील पोशाख घातलेल्या व्यक्तींचे पुतळे उभा करण्यात आले आहेत हे पुतळे अत्यंत सुवक आणि मनभावक आहेत.
कोल्हापूरला येऊन जर आपण कनेरी मठ नाही पाहिला तर काय पाहिले .संपूर्ण दिवस अप्रतिम कलाकृती पाहण्यात वेळ कुठे जाणार हे कळणार नाही.
आजवर येऊन जर हे ठिकाण पाहिला नसेल तर पुन्हा नक्की हे ठिकाण पाहण्यासाठी जरूर वेळ काढून या खूपच सुंदर असं ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल परदेशातून लोक जर याला पाहायला येत असतील तर आपण भारतातल्यानी का अशी संधी सोडावी.
11 Likes
** @Supriyadevkar **
Nice photographs and narration.
Best wishes.
1 Like
कन्हेरी मठ हे कोल्हापूर जवळील एक मनोरंजक ठिकाण दिसते.
माझ्या घराजवळही अशीच एक बाग आहे @Supriyadevkar ज्याला ग्राम संस्कृती उद्यान म्हणतात.
येथे त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामजीवनातील देखावे उभारले आहेत
https://maps.app.goo.gl/W13Z5NQkMJ6A78YX7
3 Likes
@Supriyadevkar cool these shots are wonderful 
2 Likes
@Supriyadevkar
Das sind wunderbare Aufnahmen von diesem Garten, ein sehr schöner Beitrag

@TusharSuradkar
So eine schöne Darstellung 
1 Like
नमस्कार,
** @Supriyadevkar **
हि पोस्ट शेयर केल्या बद्दल धन्यवाद,
अगदी बरोबर म्हणतेस, भारतीयांनी तर पाहिलेच पाहिजे,
आम्ही हि येऊ कधी तरी येथे भेट द्यायला …
@RavindranK thanks it’s very informative and memorable place to visit.
@TusharSuradkar बरोबर आहे पण कन्हेरी मठ त्याहुनही सुंदर आहे… इथे पाहायला अनेक विविध प्रकारचे विषय हाताळले गेले आहेत.सोबत तारांगण,भूत बंगला, योगासने, आणि बरेच काही आहे जे पाहायला एक दिवस पुरत नाही
2 Likes
@Annaelisa yes it’s very amazing and wonderful experience to see this garden.here one day is not sufficient to see this garden
2 Likes
@Shrut19 नक्की या आणि आपल्या मुलांना घेऊन या कारण बर्याच परंपरा,जाती जमाती, सन लुप्त होत आहेत ते पाहण्यासाठी आणि त्याची माहिती मुलांना देण्यासाठी नक्की या
1 Like
नमस्कार,
** @Supriyadevkar **
मी हल्लीच या ठिकाणाचे विडिओ पाहिले आहेत,
आणि मला ते अतिशय आवडले होते, अश्यातच तू हि पोस्ट शेअर केलीस,
त्यामुळे माझ्या विशलीस्ट मध्ये हि जागा मी एॅड केली आहे…
@Supriyadevkar guaaa interesante! sabes que lo vi en tiktok y fue muy lindo para ir a conocer
@Shrut19 @माझ्याकडेही सुंदर व्हिडिओ आहेत कन्हेरी मठ येतील मी बनवलेले मी टाकायचेच विसरले.
1 Like
@Maximilianozalazar oh wow great it is very famous and nice place to see Indian culture,heritage.