Best place to spend quality time with closed ones. Staffs are caring and suggesting. Food is fabulous which complements service. Environment surrounds guests with a pure service bond and affection…! Lots of love to the
people working there.
8 Likes
नमस्कार,
कनेक्ट वर आपले स्वागत आहे, आणि आपल्या पहिल्या पोस्टबद्दल अभिनंदन.
तुम्ही महाराष्ट्रातील एका उपहारगृहाबद्दल लिहीत आहात. केवळ त्यामुळेच मी हा अभिप्राय मराठीतून देत आहे.
पण तुम्हाला समजण्यात काहीच अडचण येणार नाही. वरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेला भाषांतराचा पर्याय वापरून तुम्ही हा सर्व मजकूर इंग्रजीत वाचू शकता.
मला तुमच्या मॅप्स प्रोफाईल वर दोन स्वतंत्र इंडियन स्पाईस रेस्टोरंट चे रिव्ह्यूज दिसत आहेत. ही दोन विभिन्न ठिकाणे आहेत का?
दोन्हीही ठिकाणे “लोणी-काळभोर” येथेच आहेत. त्यामुळे, तुम्ही येथे नक्की कुठल्या उपहारगृहाबद्दल लिहीत आहात ते आम्हाला कळणार नाही. तर, तुम्ही तुम्हाला अभिप्रेत असलेल्या स्थळाची मॅप्स ची लिंक सामील करू शकता का?