Holy Temple Onkareshwar.

This the holy temple Onkareshwar for Hindu Community. It is among twelve jyotirlinga of Mahadev. You can reach the temple either by walk or through boat. I will suggest to go by boat because you will get joy of boating. The main aspects of the boating is you will get to see mixing of different rivers (त्रिवेणी संगम). You should once visit Onkareshwar.

7 Likes

@kunal_gajewar
नमस्कार
श्री ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद.
मंदिरात प्रवेश करण्यावर सध्या काय निर्बंध आहेत, किंवा भाविकांना कोणती काळजी घ्यावी लागते?
तसेच, त्रिवेणी संगमात नद्यांची काय नावे आहेत?

या शिवाय तुम्हाला एक मोठा फोटो समाविष्ट करता येईल का? ते कसे करायचे हे याचे मार्गदर्शन तुम्हाला @TusharSuradkar यांच्या या पोस्ट मध्ये सापडेल.

PS: The above text is in Marathi.
If you find any difficulty in comprehending you can always use the translator available on Connect.

1 Like

@kunal_gajewar

Thank you for sharing the information about the Holy Jyotirling at Onkareshwar.

As suggested by @C_T , kindly do consider displaying the photo larger, it would look awesome.

It is common to have a river split into two streams and combine within a short distance forming an island that houses a temple.

This happens with River Kaveri at Srirangam.

Can you tell which 3 rivers confluence at Onkareshwar?

नमस्कार,

सध्या कॉविड 19 मुळे आपल्याला ज्योतिर्लिंग चे दुरून च दर्शन घ्यावे लागत आहे व ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही. जाते वेळी मास्क अनिवार्य आहे. ह्या त्रिवेणी संगमा मध्ये नर्मदा आणि कावेरी नदी चा संगम होतो. @TusharSuradkar @C_T

धन्यवाद…!

1 Like

@kunal_gajewar

माहिती तसेच उत्तरा बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

पण, या तुमच्या प्रवासाबद्दल अजून काही सांगू शकाल?

ओंकारेश्वर पर्यंत तुम्ही कसे गेलात? तिथे निवासाची काय व्यवस्था आहे? आजूबाजूला अजून कुठली तीर्थ स्थळे किंवा प्रवासी महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत?

बऱ्याच वर्षांपूर्वी मी स्वतः श्री ओंकारेश्वरला गेलो होतो. पण त्या वेळेस इंदूर मार्गे तिथे पोहोचलो होतो. त्या वेळची एक आठवण म्हणजे वाटेत मिळालेली गरमागरम आणि चविष्ट कचोरी.

मॅप्स च्या रिव्ह्यूज मध्ये इतकी विस्तृत माहिती आपण देत नाही. पण कनेक्ट वर मात्र अशा उपयुक्त अनुभवांची अपेक्षा वाचकांना असते. तसेच लेखा मध्ये शक्य असतील तितके फोटो सामील करून त्या माहितीला अजूनच रंगतदार करता येते त्यासाठी ही विनंती.