it’s it’s very easy and very tasty recipe. 250gm clean jumbo prowns .take one onion finely chopped. One tablespoon ginger garlic paste, 1 tablespoon chili powder, 1/2 teaspoon turmeric, salt as per taste and 2 tablespoon oil. heat pan then add oil and add chopped onion stir it upto onion become transparent then add ginger garlic paste stir for 2 minutes then add prowns and add chili powder, turmeric powder and salt as per taste. Then stir for two three minutes and then add water 100ml keep lid dry it then switch off the gas.
नमस्कार,
** @Supriyadevkar **
मस्त दिसतेय हि कोळंबीची डिश, मी शाकाहारी नसते तर मला बनवून बघायला आवडले असते…
नमस्कार,
** @RosyKohli **
** @AjitThite **
** @Rohan10 **
** @MayuriKubal **
तूम्हाला काय वाटतं या डिश बद्दल…
नमस्कार @Supriyadevkar
खुपच मस्त आणि तोंडाला पाणी सुटणारी पाककृती सामायिक केल्याबद्दल धन्यवाद
माझ्या अगदी आवडीचा पदार्थ आहे. मी नुसते तिखट-मीठ लावून सुद्धा कोळंबी फ्राय करते. धन्यवाद @Shrut19 मला इथे टॅग केल्याबद्दल.
नमस्कार,
धन्यवाद पहिले तर मी खूप दिवसांनी अॅक्टीव्ह झाले या ग्रूप वर. रेसिपी पोस्ट करते अनेक ग्रूप वर मग म्हटलं इकडे का नको म्हणून सुरू केल.
आभारी आहे मयूरी .
एकदम मस्त डिश @Supriyadevkar , मजा येईल खायला . शेअर केल्याबद्दल धन्यवाद !!
@Shrut19 ताई, मला टॅग केल्याबद्दल आभारी आहे!! आणि तू शाकाहारी आहेस हे ऐकून बरे वाटले, काश मैं भी होता !!
नमस्कार,
** @Supriyadevkar **
आपला लोकल गाईडस् चा मराठी भाषा परिवार आहे, तुला त्यात सामील व्हायला आवडेल का ?
Ho nakki avdel
Yummy I love prawn I make same way but add tomatoes also & gram masala it make gravy. Will try your style.
@Shrut19 thanks for tagging me.