जुगाडू सॅंडविच
नमस्कार,
स्थानीय मार्गदर्शक मित्रमंडळींनो…
मी बनवलेलं ह्या सॅन्डविचच नाव मी असे का ठेवले असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना, तर कारण असे की, या कोविडच्या संकटात लॉकडाउन परिस्थितीत माझ्या स्वयंपाकघरात खुप कमी साहित्य उपलब्ध होते पण भुख हि भरपूर लागली होती, मग उपलब्ध असलेल्या साहित्यात मला जे बनवणं जमले ते मी तुमच्या सोबत सामाईक करत आहे, आशा आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल…
साहित्य -
ब्रेड
लोणी ( मस्का )
घरगुती मसाला ( चीलीफ्लेक्स )
काळिमीरी
मीठ चवीनुसार
उपलब्ध असल्यस - मेयोनीज, मिक्स हर्बस् , तमाटर सॉस (तुमच्या आवडीनुसार व जो उपलब्ध असेल तो सॉस ) …
मला बारीक चिरलेली कोथिंबीर हि सॅन्डविच मध्ये भुरभुरुन खाण्यास आवडते, तुम्ही मात्र तुमच्या आवडीनुसार वापर करून शकता…
सहज सोपे व कमी साहित्यात बनणारे अगदी कोणीही हे सँडविच बनवू शकते, गॅसचा व सुरीचा वापर न करता बनवायचे असल्याने हे शिकवून आपण आपल्या पाल्याला आत्मनिर्भर बनवू शकाल तर पहा आधी स्वत: हि करून…
तुमचा अभिप्राय येथे फिडबॅक सेक्सशन मध्ये नोंदवा,
धन्यवाद…
Translation -
Jugadu Sandwich
Namaskar…
Local guiding friends …
You must wondered why I named this sandwich Jugadu Sandwich
( Compromise sandwich ) because in the lockdown of this covid crisis, there was less ingredients available in my kitchen, but we are very hungry, so I made this Jugadu Sandwich in the available ingredients, that I am sharing with you, I hope you will like it.
ingredients -
Bread or brown bread
Butter (maska)
Homemade spice or chilliflex
Black paper
Salt to taste
If available - Mayonnaise, Mix Herbs, Tomato Sauce (any sauce you like and whatever is available).
I like to eat finely chopped coriander in sandwiches, but you can use it or not it’s your choice…
Anyone can make this sandwich easily and with less ingredients, we make this without the use of gas and a knife, so you can make your child self-reliant by teaching this, but make it yourself first,
and Shared your feedback in Comment section…
Thank you…