It is a beautiful place to live or to just visit because it is decorated like a queen.
Tall skyscrapers, broad and clean streets, the charming Ohio River with the several majestic bridges that span it makes Cincinnati a picture-perfect town.
The icing on the cake is the lovely murals that adorn the walls in downtown.
पहिले म्युरल छानच आहे @TusharSuradkar
फोटो आणि वर्णना वरून येथेही बरेच काही बघण्यासारखे आहे हे जाणवले.
नाहीतर सिनसिनाटीचे नाव घेतल्यावर एखाद्या मिलिंग मशीनचीच प्रतिमा डोळ्यासमोर येते. त्यामुळे हे एक रूक्ष आद्योगिक नगर असावे असेच वाटत होते
हो अगदी खरं आहे तुम्ही म्हणता ते @C_T
Cincinnati शहर Machine Tools साठी प्रसिद्ध होते.
पण त्या आधी येथील स्लॉटर हाऊस Slaughter House हे विसाव्या शतकात नावाजलेले होते.
या Slaughter House मध्ये Assembly Line हि कल्पना सर्वप्रथम अस्तित्वात आली.
यातून प्रेरणा घेऊन Henry Ford याने Model-T या कार साठी Assembly Line ची कल्पना उचलली आणि प्रसिद्धी मिळवली.
पर्यटनाला चालना देण्यासाठी क्वीन सिटी म्हणून प्रसिद्धी देण्यात अली आहे.
मात्र क्वीन सिटी हा उल्लेख १८५४ सालच्या एका कवितेत आढळतो