Beauty Of Nature Chandsaili Ghat

जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये पसरलेल्या नागमोडी घाटाचे चांदसैली घाटात टिपलेले काही छायचित्र. सातपुडा डोंगररांगाच्या कुशीत आहे. चारही बाजूने डोंगर, घनदाट जंगल आणि जवळच डोंगराच्या कड्यावरून कोसळणारा धबधबा असे मोहक दृश्य येथे दिसते. नागमोडी चांदसैली घाट, देवीचे मंदिरही येथील आकर्षण आहे. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या येथे खूप मोठ्या प्रमाणात असते.

पौराणिक महत्त्व असलेले अश्वत्थाम्याचे शिखरही पौराणिक महत्त्व असलेले अश्वत्थाम्याचे शिखर, चांदसैली घाटातील आकर्षित करणाऱ्या पर्वतरांगा, डोंगरावर लोळणारे ढग व काळजाचे ठोके चुकवणाऱ्या दऱ्या अशी विविध स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.

A panoramic view of the Nagamodi Ghats spread over the Satpura ranges of the district captured some pictures by a camera at Chandsaili Ghat

[Check out this review of Chandsaili Mata Mandir on Google Maps Google Maps](http://Check out this review of Chandsaili Mata Mandir on Google Maps Google Maps) .

Satpura is in the lap of hill range. There is a mesmerizing view of mountains on all sides, dense forest and a waterfall cascading down from the cliff nearby. Nagmodi Chandsaili Ghat, Goddess Temple is also an attraction here. The number of tourists coming from all over the state is very large.

Ashwatthama peak with mythological importance Ashwatthama peak with mythological importance, attractive mountain ranges in Chandsaili Ghat, rolling clouds on the mountains and breathtaking valleys attract the tourists.

6 Likes