That was my Google location history report for the year 2019 when there were still 19 more days to go…
Surprisingly, the report lists only one country whereas the fact remains I have been to several others including the US. Here’s a photo at the Boston Tea Party Museum in June 2019 and many other such places.
Besides, this I visited 12-15 cities in India as part of family trips. business trips and relocation from Bangalore to Delhi which I did as a solo trip in my Hyundai Santro car.
जाताजाता, मी आपली मॅप्स मधील प्रोफाईल देखील कुतूहल म्हणून पहिली. त्यात असे जाणवले की आपली बरीच पुनरावलोकने तसेच छायाचित्रे देखील आता खाजगी झाली आहेत. त्यावर थोडेसे लक्ष देऊन त्यात सुधारणा करणे जरुरी आहे.
छायाचित्रे किंवा पुनरावलोकने खाजगी होणे म्हणजे केवळ आपण सोडून दुसरी कोणी व्यक्ती ते पाहू न शकणे.
एक प्रकार हा आपल्या योगदानामध्ये काही तरी आक्षेपार्ह असल्याचा संदेश आहे. त्यावर जर काहीच कार्यवाही केली नाही तर काही असामान्य परिस्थिती आपले खातेही बंद होऊ शकते.
अर्थात ते शोधून काढणे फारच किचकट आणि त्रासदायक आहे. पण सध्या तरी त्याला पर्याय नाही.
या बाबतीत एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीची सक्रियता उल्लेखनीय आहे. एकंदर एकशे ऐंशी पुनरावलोकनातल आक्षेपार्ह मजकूर शोधून काढून त्या व्यक्तीने ते पुन्हा सार्वजनिक केले. ही चिकाटी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
“आपली बरीच पुनरावलोकने तसेच छायाचित्रे देखील आता खाजगी झाली आहेत.”
वरील उल्लेख केलेल्या प्रमाणे काही उदाहरण दाखल फोटो सांगू शकाल का?
त्यावरून कळू शकेल कुठल्या प्रकारचे फोटो प्रायव्हेट झाले आहेत.
आपली आकडेवारी अशी आहे:>
पुनरावलोकने 340 → सार्वजनिक 255
फोटो + व्हिडिओ 1212 → सार्वजनिक 1104
खासगी पुनरावलोकने शोधण्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल.
तसेच या चर्चे मध्ये ते कशामुळे होते याचा काही सुगावा लागू शकेल.
तथापि, फोटोंसाठी दुसरा डेस्कटॉप-स्क्रीन सेट करणे चांगले अथवा स्प्लिट स्क्रीन वर काम करावे लागेल.
लॉग केलेले असताना पहिल्या स्क्रीन मध्ये आपली प्रोफाइल उघडा.
दुसऱ्या स्क्रीनमध्ये ब्राउझरच्या गेस्ट मोडमध्ये आपले प्रोफाइल उघडा.
त्यानंतर दोन्ही विंडोमधील फोटोंची तुलना करा. आपण गेस्ट मोडमध्ये जे फोटो पाहू शकत नाही ते खाजगी असतील.
अत्यंत त्रासदायक. परंतु केंव्हातरी वेळ घालवणे भाग आहे.
आशा आहे की मी आपल्याला त्रास देत नाही. तथापि, केवळ सावध करणे करणे हाच माझा हेतू आहे
I am reading your latest post about an LG and the first impressions are that you have taken some huge efforts, so I am reading it in detail and will post my comments out there.