A captivating view of Fort Tung near Lonavala, Pune.

Caption:- No. That’s not a volcano blowing steam. That’s Tung fort.

While returning from the Bedse caves, I chanced upon this captivating view of Tung fort.

The clouds were in precise alignment to produce an illusion of the mountain spewing steam like a volcano. The shape of the Fort, when we view from this angle, is also moderately conical.

Although the Deccan plateau owes its existence to intense volcanic activity in the ancient past, there aren’t any relics of volcano mounds.

Tung was a notable fort in the Maratha empire. The location is in Pawan-maval in Pune district and is reachable from Lonavala.


Caption:- That’s yet another picture of the Fort on the backdrop of the Pawana Lake.

14 Likes

नमस्कार @C_T

तुंग किल्ल्याचे फोटो मनोवेधक आहेत आणि विशिष्ट कोनातून फोटो काढल्याने उत्कंठावर्धक ठरतात.

या किल्ल्याची विशेषता काय आहे? तसेच किल्ल्यासाठी प्रवेश मार्ग कुठून सुलभ आहे?

2 Likes

@TusharSuradkar

तुंग किल्ल्याला पर्यायी नाव आहे कठिणगड. अर्थात नावातच सर्व काही आले.

पण योग्य मार्गदर्शन असेल तर नक्कीच जाता येईल.

गडाच्या पायथ्याशी पोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे पवना धरण साठ्यातून बोटीने जाणे. किंवा, लोणावळा भुशी धरण या मार्गाने जाणे.

पण गड गिर्यारोहणा साठी कठीण आहे हे नक्की.

2 Likes

“…clouds were in precise alignment to produce an illusion of the mountain spewing steam like a volcano…”

Amazing… excellent frame…

Thanks for sharing…

थोड्यावेळासाठी मी चक्रावलो होतो पण फोटोचे शीर्षक वाचताच कळाले… :grinning: . तुंग गड पण माझ्या यादीत आहे. नक्कीच भेट देईन. फोटो अप्रतिम आला आहे. बेडसे लेणी भेटी मुले तुम्हाला दोन विशेष जागा क्लिक करता आल्या. इथे शेअर केल्याबद्दल आपला आभारी आहे @C_T

1 Like

@Rohan10

त्या परिसरात बरेच गड आहेत आणि एकदा तरी नक्की भेट देण्यासारखे आहेत.

तुंग अतिशय कठीण आहे असे वाचले आहे. त्यामुळे मार्गदर्शक आवश्यक.

1 Like